रिझन ट्रॅफिक फाउंडेशन (रजि.)
English| मराठी

नवीन लेख

दिव्यांग-दिन बातमी
दिव्यांग-दिन बातमी
सकाळ वृत्तपत्र
सुनिल गवळी यांचे प्रतिपादन

नवीन कार्यक्रम

अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींचा जागतिक स्मरण-दिन

१६ नोव्हेंबेर २०२५

जागतिक दिव्यांग-दिनानिमित्त वाहतूक नियम प्रबोधन

३ डिसेंबर २०२५

संस्थेची वैशिष्ट्ये

आम्ही खाली दिल्याप्रमाणे अनेक सेवा प्रदान करतो..

संस्थेचे सामाजिक कार्यक्रम


रिझन ट्रॅफिक फाउंडेशनची स्थापना सर्वसामान्य व्यक्तींद्वारे वाहतूक समस्या सोडवण्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रात वाहतूक नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी करण्यात आली आहे.

Vision

“आमचे ध्येय शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुरळीत रस्ते वाहतुकीची संस्कृती विकसित करणे.”

Mission

“शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुरळीत रस्ते वाहतुकीची संस्कृती घडवण्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण जनजागृती, शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि सहकार्याची भावना यांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहोत.”

आमचे सहयोगी

लोकबिरादरी

सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट

पूर्णम इकोव्हिजन

सेंटर ऑफ ई-गव्हर्नन्स अँड ट्रेनिंग

सेवा वर्धिनी

स्वानंद जनकल्याण

माइंड अँड बॉडी योगा

स्मार्ट चॅम्प्स अकॅडमी

स्मित फाउंडेशन